| Description: |
मुंबई काँग्रेस कार्यालय राजीव गांधी भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,प्रदेश पदाधिकारी माजी खासदार एकनाथराव गायकवाड,माजी आमदार मधु चव्हाण,आमदार वर्षाताई गायकवाड,चरणसिंह सप्रा,कचरू यादव,भूषण पाटील व आदि मान्यवर उपस्थित होते. |