| On Birth Anniversary Bal Thackeray's State Road Transport Corporation and the Department of Transport Jointly Released Various Public Utility Schemes Launched by Chief Minister Devendra,Shiv Sena Chief Udhav Thackeray's at at Mumbai Central. |
| Description: |
राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एस.टी.आगार, मुंबई सेंट्रल येथे संपन्न झाला.त्याप्रसंगी खासदार अनिल देसाई,खासदार अरविंद सावंत,मंत्री रवींद्र वायकर,मंत्री डॉ.दीपक सावंत,आमदार दीपक केसरकर,आमदार सुनील शिंदे,आमदार भाई जगताप,आमदार नीलमताई गोह्रे,मंत्री, आमदार व असंख्य राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी व उपस्थित होते. |
| Keywords: |
|
| Date: |
|
| Hits: |
0 |
| Downloads: |
14 |
| Rating: |
0.00 (0 Vote(s)) |
| File size: |
195.2 KB |
| Added by: |
admin |
|