| Description: |
अंधेरी डी.एन.नगर केंद्र येथे उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विधान परिषद निवडनुकीत विजयी आमदार मा.भाई जगताप यांचा सत्कार समारंभ अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस सदस्य कार्य समिती माजी खासदार गुरुदास कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.त्याप्रसंगी माजी मंत्री आमदार नसीम खान,माजी आमदार- बलदेव खोसा,अशोकभाऊ जाधव,राजहंस सिंग,मनपा विरोधी पक्ष नेते बाळा आंबेकर,महिला काँग्रेस अध्यक्षा शितल म्हात्रे,मुंबई काँग्रेस पदाधिकारी जावेद श्रॉफ,गणेश कांबळे,धर्मेश व्यास,राजेश शर्मा,मान्यवर नगरसेविका-नगरसेवक उपस्थिती होते. |