| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नांदेड येथे आयोजित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले पुण्यतिथी व भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष समारोह संपन्न झाला त्याप्रसंगी काँग्रेस पक्ष मान्यवर नेते,मोहन प्रकाश,अशोकराव चव्हाण,राधाकृष्ण विखे पाटील, बाला बच्चन,माणिकराव ठाकरे, चंद्रकांत हंडोरे, डी. पी . सावंत, के. राजू, वसंतराव चव्हाण,अमरनाथ राजूरकर आदि मान्यवर. |