| Description: |
भारताचे प्रथम पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू व क्रांतीवीर उस्ताद लहूजी साळवे यांच्या जयंती निमित्त मुंबई काँग्रेस राजीव गांधी भवन आझाद मैदान येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस जेष्ठ उपाध्यक्ष व माजी आमदार मधु चव्हाण,प्रदेश पदाधिकारी भवरसिंह राजपुरोहित, वेल्लूस्वामी नायडू,जयप्रकाश सिंह, समीर चव्हाण,व आदि मान्यवर उपस्थित होते. |