| Description: |
भारतरत्न व माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त डी.एन.नगर अंधेरी येथे काँग्रेस जनसंपर्क कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणकरून आदरांजली वाहताना अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस व माजी खासदार गुरुदास कामत,मनपा विरोधी पक्षनेते देवेंद्र (बाळा) आंबेकर,जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार बलदेव खोसा,अशोक जाधव,धर्मेश व्यास,भावना जैन व आदि मान्यवर उपस्थित होते. |