| Description: |
हॉटेल ट्रायडेंट येथे पोलीस पथकांनी २६/११ तील शहिदांना श्रद्धांजली व मान वंदना दिली.त्याप्रसंगी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण,उप मुख्यमंत्री अजित दादा पवार ,गृहमंत्री आर आर पाटील ,मंत्री आरिफ नसीम खान ,गृहराज्य मंत्री सतेज पाटील,महाराष्ट्र पोलीस आयुक्त डी .शिवानंदन ,मुंबई पोलीस आयुक्त संजीव दयाल ,सचिव जे पी डांगे व आदि मान्यवर उपस्थित होते. |