| Description: |
महाराष्ट्र राज्यावरील संकट वाढता दुष्काळ या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची महत्वपूर्ण बैठक प्रदेश अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती गांधी भवन येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी मान्यवर काँग्रेस पक्ष नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण,माणिकराव ठाकरे,राधाकृष्ण विखे पाटील,नारायणराव राणे,नसीम खान नितीन राउत,रत्नाकर महाजन आदि मान्यवर . |