| Description: |
भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री स्व.राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्त कुलाबा येथील कुपरेज मैदान येथे राजीवजी गांधी पुतळ्यास पुष्पाचक्र अर्पण करून अभिवादन करताना अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस गुरुदास कामत.त्याप्रसंगी माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार प्रा.जनार्दन चांदुरकर,प्रदेश पदाधिकारी माजी आमदार मधु चव्हाण,राजहंस सिंह,बलदेव खोसा, अमरजितसिंग मनहास,धर्मेश व्यास,गणेशकुमार यादव, गणेश कांबळे,भावना जैन,सदाफ अबोली व आदि मान्यवर उपस्थित होते. |