| Description: |
माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या मार्गदर्शना खाली दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी च्या एका शिष्ट मंडळानी आज मुंबई बेस्ट भवन येथे जी.एम.जगदीश पाटील यांची भेट घेतली व बेस्ट भाववाढ व बेस्टच्या अनेक समस्या संधर्भात एक निवेदन पत्र देण्यात आले.त्याप्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुनील नरसाळे,प्रदेश पदाधिकारी गजेंद्र लष्करी,प्रकश राऊत,नगरसेवक नौशीर मेहता, शांतीलाल दोषी,नगरसेविका शाहाना रिजवान खान,नगरसेविका अनिता यादव,अनहिता मेहता,बेस्ट समिती सदस्य रवि राजा,प्रमोद मुद्रेकर. |