| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची एक महत्वपूर्ण बैठक नरिमन पॉईट येथील काँग्रेस प्रदेश कार्यालय गांधी भवन येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण,मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम,मान्यवर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे,पृथ्वीराज चव्हाण, नारायणराव राणे,शिवाजीराव निलंगेकर,माणिकराव ठाकरे,नसीम खान,शिवाजीराव मोघे,बाळासाहेब थोरात व आदि मान्यवर काँग्रेस नेते उपस्थित होते. |