| Description: |
मुंबई काँग्रेस तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष व थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांची जयंती निमित्त मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षते खाली राजीव गांधी भवन आझाद मैदान येथे आदरांजली सभा,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणायत आला.व प्रमुख वक्ते जेष्ठ पत्रकार सुहास सोनावणे यांनी उपस्थितांना संबोधित केले.त्याप्रसंगी काँग्रेस मान्यवर नेते एकनाथ गायकवाड,चंद्रकांत हंडोरे,वर्षाताई गायकवाड,मधु चव्हाण पक्ष पदाधिकारी संदेश कोंडविलकर,भूषण पाटील,गणेश कांबळे,वेल्लू स्वामी नायडू,गोविंद सिंग आदि मान्यवर |