| Description: |
भारताचे प्रथम पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी निमित्त मुंबई काँग्रेस राजीव गांधी भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.त्याप्रसंगी प्रदेश पदाधिकारी अमरजितसिंह मनहास,भवरसिंह राजपुरोहित,शिवजी सिंग,महेंद्र साळवे,डॉ.त्रिलोक नाथ मिश्रा,प्रकाश पटणे व आदि मान्यवर उपस्थित होते. |